ग्रामपंचायत अंबक

"महात्मा गाांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलन ग्रामयोजना पुरस्कार प्राप्त"

(स्थापना १९५५)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

अंबक गाव हे सांगली जिल्‌ह्यामधील पूर्वीच्या खानापूर तालुका व २८ मार्च २००२ साली नव्याने निमिर्ती झालेल्या कडेगाव तालुक्यामधील सोनहिरा खोर्यामध्ये वसलेलं गाव. अंबक या गावच्या नावाचा इतिहास म्हणजे या गावाचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री. अबिका देवीच्या नावावरून देण्यात आले. 

       इस. सन १९५५ मध्ये अंबक ग्रामपंचायतीची स्थापना झाली व श्रीमती सरजाबाई शामराव देशमुख यांनी अंबक गावचे पहिले सरपंचपद भूषवले. आजपर्यंत १६ सरपंच लोकप्रतीनिधिनी अंबक गावचे नेतृत्व केले. आज रोजी अंबक गावचे सरपंच श्री. सुरेश तांबेवाघ तसेच उपसरपंच श्री. रोहित जगदाळे हे कार्यभार पाहत आहेत. गावातील अनेक जेष्ठ लोकांचे भारत देशाच्या स्वातंत्र काळामधील लढ्यामध्ये मोलाच योगदान राहिले आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीसाठी त्यांचे कार्य व गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच आदर्शवत आहे.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना

सूचना विभाग

तक्रार निवारण विभाग

तक्रार निवारण विभाग

अभिप्राय विभाग

अभिप्राय विभाग
Scroll to Top