विकास कामे

अंबक ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण झालेली व सुरू असलेली विकासकामे

पूर्ण झालेली विकासकामे

अ.क्र.कामाचे नावअंदाजित खर्च (₹)स्थिती
1आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे9,99,999✅ पूर्ण
2आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे18,00,000✅ पूर्ण
3आंबेडकर नगर येथे बंदिस्त गटर करणे7,00,000✅ पूर्ण
4शिरतोडे वस्ती येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे12,00,000✅ पूर्ण
5नबीलाल मुलाणी ते अंबक फाटा रस्ता काँक्रिटीकरण करणे2,50,000✅ पूर्ण
6अंबक मो. वडगाव रोड ते बौद्ध विहार रस्ता काँक्रिटीकरण करणे1,80,000✅ पूर्ण
7वाचनालय दुरुस्ती करणे3,31,000✅ पूर्ण
8रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावणे34,000✅ पूर्ण
9संरक्षण भिंत उभारणे2,07,200✅ पूर्ण

चालू विकासकामे

अ.क्र.कामाचे नावअंदाजित खर्च (₹)स्थिती
1सिद्धेश्वर चौक ते अंबक मो. वडगाव रस्ता पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे3,50,000🟡 चालू
2अशोक दुकानदार ते अंबक मो. वडगाव रस्ता पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे2,20,000🟡 चालू
3मेन हायवे ते सुजाता पाटील घर रस्ता काँक्रिटीकरण करणे1,20,000🟡 चालू
4बाजारपेठ ते शंकर पाटील घर येथे पाईप गटार करणे64,000🟡 चालू
Scroll to Top